हो खरोखरच छान पुस्तक आहे एक... मला पुस्तकाचे नाव नक्की आठवत नाही, बहुतेक "फिबोनाची शृंखला आणि सुवर्ण गुणोत्तर" असे आहे. लेखक आहेत "मोहन आपटे" (हे मात्र नक्की माहित्ये). त्यांची इतरही चांगली पुस्तके आहेत... खगोलशास्त्र, विज्ञान, गणित या विषयांवरती. शाळेत असताना, फारच फॅन होतो मी त्या पुस्तकांचा.