इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या भारतभेटीत अजून एका पुस्तकाची भर पडली .
जवळजवळ १०-१५ वर्षांपूर्वी अनुभव सदर खूपच गाजले होते. तेव्हा बरेच लोकं रविवारची वाट पाहत असायचे. या अनुभवांमधल्या बारीक सारीक गोष्टींमधून खूप काही शिकण्यासारखे आहे. गेल्या वर्षीच्या सकाळने दिवाळी अंकात अशाच काही लेखांचे अभीवाचन केले होते त्याचा हा दुवा दुवा क्र. १.