मोहोराचा हा गरोदरपणा आंबा पण सोशील

छान, सुंदर. एकदम डेरेदार पोटुसे  आंब्याचे झाड आले डोळ्यांपुढे :)

एकदम चैत्रच (नव्हे; चित्रच) उभं केलंत हो...! शुभेच्छा.