मस्त. कार्यक्रम झक्कास झाला असणार यात शंकाच नाही. गझलांच्या लिंक्स मिळू शकतील का?
आणि आणखी एक म्हणजे असा कार्यक्रम मुंबईत होऊ शकेल का? म्हणजे आम्हालासुद्धा प्रत्यक्ष अनुभवता येईल.... काय ते विचारू नका!!!!!
---------------------------- शतानंद.