सोनाली, स्वाती, वरदा प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
हो सोनाली अशाही काही संस्था आहेत. mothers day out , mothers morning out यामध्ये अमेरिकन बायका ज्या नोकरी करत नाहीत अशांना विरंगुळा व बदल मिळावा याकरता असेही काही groups आहेत.
वरदा, मिटींगमध्ये आया सामील होऊन आपापले अनुभव share करतात. यात अगदी नवीन बाळापासून ते ३-४थीत जाणाऱ्या मुलांचे सर्व अनुभव एकमेकींना सांगतात, माहिती पुरवतात, जास्तीत जास्त चांगली व आदर्श आई होणाच्या प्रयत्नात अशा सर्व आया एकत्र येतात. ही माहिती माझी एक कॅथलीन नावाची मैत्रिण आहे तिने सांगितली.