हा हा, मस्त विचार आहे.
कासवाचे काय आता मी करू
पाय पडता ते जरासे हालले
झुलतो मी, वेळी अवेळी धावतो
माजलो? की वेड मजला लागले?
दोन्ही कल्पना मस्त!
वरदा,
अता रस्त्यावर एवढ्या प्राण्यांची गर्दी झाली आहे की माणसाला चालायला जागा शोधावी लागेल बहुतेक.
हत्तीने रस्त्यावर चालतांना पाण्याबरोबर काही गागा जास्तीचे सोडले आहेत, हत्तीण आणि कळप तसे त्याचे फार नाजुक विषय असल्याने तिथेही हत्ती गडबडला असावा! माणसे चुकतात मग हत्तीचे कायः)