दृष्टिकोन आवडला. खरेतर सशांचे कौशल्य वादातीत, पण सगळेच ससे नसतात. कौशल्यात कमी असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याकरता ससा-कासवाची पारंपारिक कथा.
षटकानुषटके झकास.