हत्ती म्हणजे कुंजर. हत्तीणीला काय म्हणतात? बहुधा कुंजरी शब्द बरोबर असावा.

कुंजरीने हाक येताना दिली
 असे करून तो शेर पूर्ण करता येईल असे मला वाटते. शेर मस्त आहे आवडला.