ओढ लागलीसे,

तुझ्या सगुण रूपाची, 

क्षुद्र मी,अज्ञानी,

निरगुणी

आवडले.