कवटाळण्यास त्यांना गेले उठून सारे
खोलीमधे रिकाम्या मी चेंगरून गेलो
अतिशय चांगला शेर! फारफार आवडला. जरा गंभीरपणे घ्यायला हवे होते तुम्ही तेव्हा. अजूनही वेळ गेलेली नसावी.