प्रदीपशी सहमत.

साध्या शब्दांत सहजपणे येणारी द्विपदी लिहिणे फार कठीण काम आहे, असे मला वाटते. उदा.:

शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले

हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो मी लोक मागे चालले

वाचणाऱ्याला वाटते हे तर काय आपल्यालाही जमून जाईल. पण तसे नसते. गझललेखनासाठी आवश्यक असणारी सहजावस्था तुम्हाला लाभली आहे, असे माझे मत आहे.