पाडले चिखलात कोणी एकदा
थंड देहाचे पुरवले चोचले

हत्तीणीने हाक येताना दिली
लोळणे माझे अशाने थांबले

कासवाचे काय आता मी करू
पाय पडता ते जरासे हालले

एक मोठे झाड मी मटकावले
चार पानांनी कुणाचे भागले?

फारच छान!!!!!!    विडंबन फार फार आवडले. नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी ह्या वाहिन्यांसाठी लिहिल्यासारखे वाटले. शीर्षकगीत म्हणून वापरता येईल.