तसे विशेष काही नसूनही केवळ खुसखुशीतपणा आणि ताजेपणामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे लेखन खूप आवडले. सुरेख वर्णन. आणखीही वाचायला आवडेल.

(काहीतरी धक्कादायक होईल असे उगाचच वाटत होते.)