स्वाती,
बदकीणबाईंचं बाळंतपण अगदी छान रंगवलं आहेस गं! तिने पोळी खाल्ली हे वाचून छान वाटले. फोटो पहायला आवडले असते.
रोहिणी