फारच छान!!!!!!    विडंबन फार फार आवडले. नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी ह्या वाहिन्यांसाठी लिहिल्यासारखे वाटले. शीर्षकगीत म्हणून वापरता येईल

चित्तसारखं मलाही वाटलं.विडंबनकारांमध्येही स्पर्धा सुरू झाली म्हणायचं.