मला वाटतं हे थांबवू शकू का आपण हा खरा प्रश्न आहे.आधीच्या लोकांनाही

तो पडला असणार त्यावेळचे बदलत असताना.

हे कदाचित जास्त लोकांपर्यत पोचतंय असं चित्र दिसतंय का याची दखल मात्र

घायला हवी.