वाचायला आवडला. चांगलाच विरंगुळा होत असेल.
कधी कधी व्रात्य मुले पण भेटत असतील, कशाला हे गळ्यात घेतलं असं वाटायला लावणारी! असे काही अनुभव आहेत का?