चित्तरंजन साहेब,
कार्यक्रमाला हजर राहू शकलो नाही याची खरंच हळहळ वाटते आहे.
एखादे समोरून काढलेले छायाचित्र इथे डकवू शकाल का ? नामावलीसकट ?
कार्यक्रमात भाग घेतलेल्या काही मान्यवरांना आम्ही चेहेऱ्याने ओळखत नाही म्हणून ही विनंती
या कार्यक्रमाचं चित्रीकरण किंवा ध्वनिमुद्रण कोणी केलं आहे का ? आणि असल्यास ते रसिकजनांना उपलब्ध होण्याची काही सोय होऊ शकेल का ?