चित्त.....तुम्ही वृतांत इतका छान लिहिला आहे ना....... पण त्यामुळे रुखरुख मात्र अजून वाढली हो.....!! इतका सुरेख कार्यक्रम आम्हाला बघता आला नाही ह्याबद्दल खूप वाईट वाटतंय.  आता कधी योग येतोय बघायचं !