आठवीपासून सेमी इंग्लिश असायला हरकत नाही. उलट त्यामुळे ११ वी -१२ वी त दडपण जाणवणार नाही. पुढे जाउन मी तर म्हणेन आठवीपासून सेमी इंग्लिश बरोबरच पुढे ११ वी -१२ वी मध्ये जर्मन किंवा फ्रेंच देखील शिकवा. आजच्या जागतिकरणाच्या युगात बहुविध / बहुभाषाविध असणे केव्हांही उत्तम.