कोठल्या भट्टीत तापून आलास तू चित्तरंजना
आज शब्द तुझे कां भासती निखाऱ्यासारखे?

व्वा! मजा आली!  घसारा, पसारा, चुकारा, पिसारा नेमके हेच शब्द वापरून लिहिलेली माझी एक (वेगळीच)कविता आठवली. वेगळ्या सदरात पेश करून बघतो.

-राजेन्द्र