स्वाती,

सुकं खोबरं (डेसिकेटेड कोकोनट) वापरून केलेला केकही छानच लागेल, पण ते वापरल्यास थोडासा द्रवपदार्थ वापरावा लागेल नाही?  अन्यथा केक कोरडा होईल.  मला वाटतं, थोडा पिण्याचा सोडा घातला तर केक मोकळाही होईल आणि कोरडा अजिबात नाही.  तुम्हाला काय वाटतं?