पिण्याचा सोडा ? कल्पना नाही,
मिश्रण घट्ट वाटले तर १/४ कप दूध किवा एक लहानसे सफरचंद सालं काढून,किसून घालते मी.केक कोरडा होईल असे वाटले तर असे करते मी.