नेत्र बोझल म्हणजे काय ?
ही संस्कृत आणि हिंदी अशी दोन भाषाभगिनींची गळाभेट आहे...! :)
गंमत सोडा... पण जडावलेले डोळे , असे काहीसे म्हणायचे असणार...
सुषमामॅडम खुलासा करतीलच...
अस्सल, खणखणीत मराठी कवितेसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा.