तो काचेला तोडू शकत होता. पण काचच नसेल तर तो स्वतः तरी कोण होता?
फार आवडले हे वाक्य. अजून लिह प्रतीकात्मक गोष्टी.