विषय जरी न संपणारा असला तरी जोवर ह्या गज़लेचा प्रश्न आहे तोवर मला तरी एकच नियम आठवतो... 'निरंकुशाः कवयः'

इथे जाणीवपूर्वक 'ङ्'चा वापर केलेला नाहीये.