मध्येच हे इंग्लिशचे भूत कशाला?

इंग्लिशचे भूत नव्हे हो. इंग्लिशचे भविष्य म्हणा.

यात ज्यांची इच्छा आहे आणि त्यांना असे सेमी इंग्लिश माध्यम मिळणार नाही त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचाही विचार केलेला दिसत नाही.

बिघडत नाही. जो त्रास ह्या मुलांना आठवीत होतो तो त्यांना महाविद्यालयात काही दिवस होईल. तोवर वय जास्त असल्याने आणि तोवर इंग्रजीही जास्त येऊ लागल्याने तुलनेने तितके जड जात नाही. आणि घरी आणि मित्रमंडळींमध्ये मराठी बोलत असल्यास शिरकाण वगैरे काही होत असेल असे वाटत नाही.

तुमच्या चिरंजीवांना शुभेच्छा.