तुमचे म्हणणे बरोबर आहे .... असे अनुभव व्यक्तीसापेक्ष असतात...ते खरे की खोटे आपण ठरवु शकत नाही.... पण खल ह्यावर नाहीच आहे.....

आज तक ने जसे दाखवले की भूत आहे आणि त्याचे शूटिंग... उदाः २,३,४ ते खरे आहे असे तुम्हाला वाटते का? म्हणजे भूत शूटिंग मध्ये फोटो मध्ये असे....? असे अनेक फोटो इ मेल द्वारे येतात...पण आपण दुर्लक्ष करतो कदाचित आजच्या आधुनिक पद्धत्तींने ऍनिमेट केले असेल म्हणून.ह्यांनी जे दाखवले ते सुद्धा असे काहीसे आहे की खरे??? आणि खरे खोटे कुणी ठरवतच नाहीये.... उलट मी विचारते आहे

"तुम्हाला काय वाटते...... हे भूत.... ब्रम्हसंबंध, मुंजा, प्लँचेट ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय माहीती आहे? आजतक ने हे जे दाखवले ते कितपत thinkingसत्य आहे???तुमचे मत आणि तुम्हाला असलेली माहीती अपेक्षित आहे...."

ज्यांना ऐकलेले अनुभव माहीत असतील, कुणी सांगीतलेल्या घटना, कुठे वाचलेले काही, मित्र मैत्रिणिंसोबत गप्पा मारताना मिळालेली माहीती, भूताच्या गोष्टी, तुम्हाला माहीत असलेले कुठले हाँटेड हाउस त्याची काही माहीती असे काही अपेक्षित आहे...कारण हा विषय तसा बय्राच जणांच्या आवडीचा आहे....