आवडली प्रदीपजी ही कविता! सुंदर शेवट ...

तुझ्या दोन्ही दर्शनांनी
फूल धन्यतेला आले...!
माझे अभावाचे विश्व
किती भावपूर्ण झाले...!!