पुढे जाउन मी तर म्हणेन आठवीपासून सेमी इंग्लिश बरोबरच पुढे ११ वी -१२ वी मध्ये जर्मन किंवा फ्रेंच देखील शिकवा.
पुढे जाऊन ? नागपुर पालिका लागणारच आहे हे करायला!
नागपूर पालिका शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी , फ्रेंच , जर्मन या परदेशी भाषा शिकवण्यासाठी सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. पुढे मटात वाचा!