राज ठाकरे तीन मे रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या मेळाव्यात खास ठाकरी शैलीत उत्तर भारतीयांचा समाचार घेण्याची शक्यता असताना राज्य मानवी हक्क आयोगाने त्यांना दमानं घेण्याची तोंडी सूचना आज दिल्या आहेत. वाचा - राज जरा दमान