"उठून धावू नकोस खुर्चीवरुनी...
अल्प वस्त्र तव आणिक त्यावर तंग!

रोज शिलाई पत्नीसाठी करतो;
शिवुन होइतो अजुन वाढते अंग..."              .... खास !