किंचित सावळी, पण फ्रेश दिसणारी, सदा तजेलदार असणारी अशी ती होती. तिच्यात स्वतःला पाहून ते दार चकितच झाले! आपल्या रुबाबाची, मजबुतीची आणि वेगळेपणाची हे सगळे अशी तारीफ का करतात हे त्याला समजले! दार खूश झाले!आपल्या अस्तित्वाची जाणीव त्याला तिच्यामुळे झाली.
हे खूप आवडले. दार आणि आरसा ही कल्पना फारच सुंदर आहे. असेच लिहित राहा.
पुढील लेक्ननास शुभेच्छा.