प्रतिसादाबद्दल धन्यवाद मीराताई, काहीकाही वेळेला खूप दंगा करणारे, किंवा नुसतेच रडत बसणारे मूल असते, तेव्हा मग ती जी वर्गावरची मुख्य बाई आहे तिला सांगितले की मग ती त्या मुलाला बाहेर घेऊन जाते नाहीतर दुसऱ्या वर्गात जायला सांगते. एकूण मजा येते मॉप्सला.