वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे
ये पाउस झिरपत होवुनी आर्त मनाचे
    - सुंदर. "झुंबर दाही दिशांचे" ही प्रतिमा खूप आवडली. कविता छान आहे.

मन बासरी होवुनी तुझीच गीते गाई
    - "बासरी" ऐवजी 'पावा' शब्द वापरल्यास लय अधिक चांगली सांभाळली जाईल असे वाटते.