गुरुजी,
झकास विडंबन..

भावोजींना चढला बघ ज्वर
ताइटले, नवऱ्याला आवर

मेहुण्यांच्या गर्दीत हरवतो
घोवावरती ठेव तू नजर

ह्या द्विपदी जास्त आवाडल्या
(अस्थीपंजर)केशवसुमार