ट्युब विरहित टायरचे पंक्चर काढताना रिमला धक्का लावतात (योग्य साधने नसल्यामुळे). परिणामी अशा टायरमध्ये लिक थांबतच नाही आणि शेवटी, आंत ट्यूब बसवून घेण्याची वेळ येते.