कसचं कसं, कसचं कसं, अहो तुमच्या प्रतिसादाला साजेसं प्रत्युत्तर देणं हे तर माझं कर्तव्यच आहे. गेले काही दिवस जरा व्यस्त असल्यामुळे तुमच्या प्रतिसादांकडे जरा दुर्लक्ष झालं पण यापुढे काळजी घेईन.

क. लो. अ.
मिलिंद फणसे