"भावोजींना चढला बघ ज्वर
ताइटले, नवऱ्याला आवर

मेहुण्यांच्या गर्दीत हरवतो
घोवावरती ठेव तू नजर"                    ... झकास !