भेटल्यावर काय बोलू, हे जरा अस्पष्ट आहे
छान...सुंदर !
वा...सतीशराव.
ही तुमची गझलसदृश रचना आवडली. आवडली अशासाठी की, तुम्ही चांगल्या गझला लिहिणार पुढे-मागे, याची ही रचना म्हणजे जणू पाऊलखूणच ! तुम्हाला गझलेचा असाच छंद लागो, ही शुभेच्छा. पुढील रचनाही येऊ द्या लवकर !