कसे म्हणू तू एकदाही, भेटलीस मज नाही
आलीस,म्हटलेस 'नाही',त्यात मी संतुष्ट आहे !
सतिशजी .... छान कविता/गझल ... आवडली !!