सुखमहाली दंगलो मी, दु:ख दारी तिष्ठलेस्वागता गेलो न म्हणुनि मजवरी ते रुष्ट आहे-किती मनाला भिडणारी कल्पना आहे..रुसलेले दु:ख-सुरेख.