कष्ट शेर नीटसा कळला नाही. संतुष्ट - कल्पना सुंदर, वाचताना थोडं अडखळायला होतंय.

अस्पष्ट आणि आकांत या द्विपद्या अप्रतिम आहेत!  भेटल्यावर काय बोलू, हे जरा अस्पष्ट आहे -- वा वा!!

शुभेच्छा!!