सुचवण्यांबद्दल धन्यवाद मिलिंद. "तवा तापला असून दाणा घरात नाही" - हे जास्त सहज वाटतं.

"असा तवा" मधून मला मला हेही सूचित करायचं होतं की - "उदार धोरण..इ.इ." हा एक तापलेला तवाच आहे. आवश्यक; पण "दाणा" नसेल तर अर्थशून्य...