कवटाळण्या मला ती आली उठून लगबग 
बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो


अगदी चित्रदर्शी!!!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

मस्त!