कौतुक करून हुरुप वाढवल्यबद्दल मितालिजी, सुलेखा जी आपल्याला मनापासून धन्यवाद.
बाकी प्रशासकांच्या सुचनेनुसार, शुद्धलेखनाकडे आणखीन लक्ष देइन पुढील लेखां पासुन.
(ईथे नेट जोडणी ची स्पीड(आणि पान रेफ्रेश होण्याचीही) अगदी कमी असल्यामुळे वाचत बसणे टाळत होतो.)
केवाका साहेब,
आपले तर विशेष आभार मानले पाहिजेत. कारण आपण दिलेल्या प्रतिसादातुनच दुरुस्त्या सुचतात.
लेखणात सुधारणा होते.आपला प्रतिसाद पाहिल्यावर मी तीच कथा पुन्हा वाचली आणि जाणवलं
"अरेच्चा! हे म्हणताहेत त्यात तथ्य तर आहे." बहुदा अख्खी गोष्ट एकाच बैठकीत लिहून काढल्यामुळे असं झालं असावं.
यापुढे कोणतीही गोष्ट प्रकाशित करण्यापुर्वी स्वतःच एकदा वाचत जाइन.
क. लो. अ.
आपलेच,
साठ्यांचे कार्टे.