वृषालीने क्रमांकाने बंद केलेलं कुलुप पेटीला बसवून त्याची क्रमांक-चावी निखिलला दूरध्वनीद्वारे सांगितली तर हे शक्य आहे.

परत, हे एकदमच साधं ऊत्तर झालं. आणखी खुलासा आवश्यक आहे.