श्रावण मोडक यांनी प्रतिसादात म्हटले आहे की
पण ते वागवा काही सूत्राप्रमाणे जमत नाहीये का? वा गं वा असं होतं सूत्राप्रमाणे ना?
असेच पडावं/ पडाव (२१ उभा) मध्ये झाले आहे. माझ्याही मते ह्या चुका आहेत आणि तिकडे माझे दुर्लक्ष झाले आहे. मला स्वतःला सूत्रे अचूक द्यावीत असे वाटते. पण असाही एक मतप्रवाह आहे की शोधसूत्र हे शोधसूत्र असते. त्याने शब्दाकडे नेले म्हणजे झाले. तिथे अचूकतेचा आत्यंतिक आग्रह धरण्याचे कारण नाही.
आपल्याला काय वाटते?