श्रीनि,
तुमच्या वाचनात नक्कीच काहीतरी गफलत झालेली दिसते आहे. कृपया ब्राह्मण/अब्राह्मण वाद तुम्हाला कुठे दिसला हे दाखवून द्याल का? मी केवळ आधीच्या लेखातले काही शब्द उदाहरण म्हणून वापरले.