सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. ते पुढेही असेच मिळावेत. ः)

राजेन्द्र,

 

निखारे, धुमारे, बिचारे तयार होते. पण, आधीच १० शेर झाल्याने मी त्यांना सध्यासाठी वगळले. आणि अजूनही गझलेवर शेवटचा हात फिरवायचा आहे.

आणि हो, आता आपली रचना वाचायला हवीच.

चित्तरंजन भट